२४.१२.२०१७
राजस योग , रेशिमबंध
लगिनघाई, हास्यकल्लोलवाटें जणू कालचेच सारे
हसत खेळत दिवस गेले
बघता बघता वर्ष सरले
कौतुक, आनंद, प्रेमाची उधळण
असेच राहो भरजरी सहजिवन
संसार होवो मोरपंखी सुंदर, आनंद अन सुखांच्या रंगांची उधळण
प्रथम लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद
हा व सहजिवनाचा प्रत्येक दिवस आनंदी व अविस्मरणीय करा
No comments:
Post a Comment